यापुढे कोणतीही मुदतवाढ नाही, हीच अंतिम संधी; सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका निवडणुका पूर्ण करणे बंधनकारक : आदेशांचे पालन करण्यात आयोगाला अपयश ...
मुंबईच्या महानगरपालिकेमधील भ्रष्टाचाराला बाहेर काढणारी भाजपची सामान्य व्यक्ती महापौर होणार आहे. ज्या कोविड काळात सामान्यांना बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन मिळत नव्हता त्याच काळात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. ...
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. यंदा इंजिनिअरिंगसाठी तब्बल २,२५,१६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ...
आयकर विभागाने २०२१ मध्ये भुजबळ व कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या कंपन्या - आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, परवेश कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि देविशा कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड - यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली होती. ...
महामंडळ स्थापन झाल्यानंतर त्याचा कारभार सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित राहील की, इतर मागासवर्गीय कल्याण विभागाच्या अखत्यारित, यावर वाद झाला होता. ...
वगळलेली सगळी नावे दोन दिवसांत जाहीर करा, अशी तंबी गेल्या १४ ऑगस्टला दिली. तरीही आयोग आडमुठेपणा सोडत नाही. त्यासाठी शक्य ते सारे फंडे वापरले जात आहेत. ...
जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या गट रचनांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या रचनेला अंतिम मान्यता देण्याचे अधिकार आयोगाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. ...
बेलापूरमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी आयोजित केला होता. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी खा. म्हस्के नवी मुंबईत आले होते. ...
परिवहन विभागाने परवानगी दिलेल्या संस्थांना तात्पुरते लायसन्स देण्यात येणार असून, केवळ इलेक्ट्रिक बाइकच्या माध्यमातूनच टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी परवानगी असणार आहे. ...